शिंदे सरकारला घरचा आहेर; Sanjay Gaikwad यांचे चटणी-भाकर खाऊन आंदोलन | Eknath Shinde | Buldhana| BJP

2022-10-25 210

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी चक्क दिवाळीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर खाऊन अनोखंं आंदोलन केलंय. या आंदोलनातून शेतकऱ्यांची व्यथा संजय गायकवाड यांनी मांडली आहे.

#SanjayGaikwad #Buldhana #EknathShinde #DevendraFadnavis #Farmers #DamageDueToRain #HeavyRain #Flood #Maharashtra #Diwali2022 #BJP #ShivSena #Protest

Videos similaires